५२

1.9K 14 6
                                    

शरीराची आग तर शांत झाली होती पण आता पोटाची आग शांत करण्यासाठी उठावेच लागणार होते..
समीर उठला..

समीर:
चल उठ माऊ..
भूक नाही का लागली तुला?..

विजया:
हो..
तुझी भूक लागली आहे मला..
असे वाटते की तुलाच खाऊन टाकावे..

समीर:
होना यार..
खूप चावतेस हा तू आता..
माय वाईल्ड कॅट..

असे म्हणत समीरने तिचे दोन्ही हात ओढून तिला उठवले..

विजया मात्र अजून पण त्या नशेतून बाहेर आली नव्हती..
तिने पुन्हा समीरला मिठी मारली..
अणि लाडात येऊन म्हणाली..

नको ना जाऊ समूडी..
मला अजून हवाय तू..

समीर:
अगं मी तुझाच तर आहे..
कायम तुझ्याजवळच आहे..
तुला हवे तेव्हा तू सांग..
बंदा आपकी खिदमत में हाजिर है..

विजया:
मला आताच हवाय तू..
पुन्हा..
लगेच..

दे दे दे..

विजया त्याच्या छातीवर लाडाने मूठ आपटत म्हणाली..

समीर:
अगं पण..
छोटा समू थकलाय ना..
त्याला श्र्वास तर घेऊ दे..
तो लगेच तयार नाही होणार आता..
त्याला एनर्जी तर हवी ना..
मी फ्रेश होतो आणि आपल्यासाठी मस्त व्हाईट सॉस पास्ता बनवून आणतो..
इन्स्टंटवाला..
चल मग उठ लवकर..
तू पण फ्रेश हो..
कपडे घाल..

विजया:
कपडे का घालू..
कोण आहे इथे बघायला?.

समीर:
बरं बाबा..
नको घालू कपडे..
पण स्वतःला स्वच्छ तर करशील की नाही?..

विजया:
ओके..
तू पुढे हो..
मी आलेच फ्रेश होऊन तुला मदत करायला..

विजया पाच दहा मिनीटात तयार होऊन खाली आली..

समीर गाजर किसत होता..
कोबी आणि मिरच्या आधीच कापून झाल्या होत्या..
विजया तिथेच ओट्यावर त्याच्या समोर जाऊन बसली..
समीर तिच्याकडे बघून हसला..
आणि तिला फोरहेड किस दिले..

कढईत पास्ता जसजसा उकळत होता तसतसे विजयाच्या प्रेमालाही उधाण येत होते..
मुळात तिचे समाधानच झाले नव्हते..
ती समीरकडे एकटक बघत होती..
त्याने तिच्याकडे पहावे म्हणून मुद्दाम घश्याची खरखर करत होती..
समीर मात्र मन लाऊन पास्त्याची तयारी करत होता..

 आसक्त Opowieści tętniące życiem. Odkryj je teraz