TLJ ४| श्वास माझा होशील का? | २०

20 0 0
                                    


'मैं भूल गया खुद्द को भी बस याद रहा अब तू...

आ तेरे हथिली पे इस दिल को में रख दु..

दिल बोल रहा है हसरत हर हद से गुजरने कि...

तेरे नाम से जिणे कि...तेरे नाम से मरणे कि...

दिल मांग रहा है मोहलत तेरे साथ धडकने कि....'

ओंकार रुपाली ला आपल्या मिठीत भरून घेतो, रुपाली चे मोकळे केस वाऱ्यावर हलत होते, ओंकार तिच्या चेहऱ्याला निहारात होता, तिच्या ओठांवरून तो आपलं बोट फिरवतो तशी रुपाली च्या शरीरातून वीज जाते अचानक एका जाणीव नि ती डोळे उघडते आणि त्याला स्वतःपासून लांब करते... ओंकार ला त्याचे काय चुकले नाही कळत... २ क्षण आता काय होणार होते ह्यावर रुपाली चा विश्वास बसत नाही, तिला स्वतःचा राग आला होता, ती कशी भवनात वाहू शकते... अजून हि तिचा श्वास चढलेला.

ती रूम मधून झटक्यात बाहेर जाते, आयुष ला काही कळण्याच्या आत ती बाहेर गेलेली होती... आयुष तिच्या मागे मागे जातो... रुपाली फ्लोर वरच्या लॉबी मध्ये जाऊन बसते... ती आपल्या डोक्याला हाथ लावून बसली असते, आयुष तिच्या समोर जाऊन उभा असतो... "रुप्स..."

ती डोकं वर काढून त्याच्या कडे बघते... रागानी फणफणत असते... "आयुष्य प्लिज... मला एकटं सोड... मला कोणाशीच नाही बोलायचं... "

"रुप्स... "

"बोलले... ना एकदा... प्लिज जा इथून... " रुपाली च्या डोळ्यांतून पाणी आले बोलता बोलता... आयुष शी नजर मिळवण्याची हिम्मत नव्हती तिच्यात. आयुष तरी तिथेच उभा राहतो... रुपाली ला हवा तितका वेळ घेऊ देतो, थोडं शांत झाल्यावर रुपाली आयुष ला जाऊन बिलगते...

"आयुष... सॉरी... मला काय झालं कळलंच नाही... आय आम सॉरी" रुपाली घाबरून त्याला जवळ घेते. "तू रागावला नाहीस ना... माझ्या न कळत झाले आयुष बोल ना काही... "

आयुष काहीच बोलत नाही फक्त तिला आपल्या मिठीत भरतो... "मी खुश आहे कि तू मला चूज केलेस...."

"चूज केले... " रुपाली डोळे मोठे करून त्याच्या कडे बघते... काही क्षण विचार करते आणि म्हणते... "आयुष मी एकगळ्या न कळत पणे त्याच्या जवळ गेले... पण तू शुद्धीत होतास ना... मला थांबावचे सोडून बघत काय बसला होतास... मुवि सुरु होती का कोणती... मी बोलले होते ना तुला मला नाही डान्स करायचा... " ती त्याला स्वतः पासून लांब करते... "सर्व तुझ्याच मुळे झालं..." आयुष तिला परत जवळ ओढतो... तिच्या गळ्याहावभवती तिचा स्कार्फ घालत म्हणतो... "मला तुझ्या वर विश्वास होता... तू कधी काही चुकीचं नाही करू शकत... "

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Onde histórias criam vida. Descubra agora